ठाकरेंची साथ सोडून शिंदेंच्या शिवसेनेत गेलेले संजय दिना पाटील आजा चांगलाच माज दाखवू लागलेत. आधी ठाकरेंच्या नेत्यांवर बोलताना त्यांनी धमकीची भाषा वापरली होती. आता थेट पत्रकारांना शिवीगाळ करण्यापर्यंत त्यांची मजल गेलीय. प्रतिक्रिया घेण्यासाठी गेलेल्या पत्रकारांना शिव्या देत मारण्याची धमकीच या शिंदेंच्या खासदारानं दिलीय... पाहूया.