कालच्या विजया मेळाव्यानंतर महायुतीचे नेते गोंधळलेत.फडणवीस आणि शिंदेंनी राज्यभर रडण्याचे कार्यक्रम सुरू करावे.असा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावलाय.शिंदेंनी आता नाष्ट्याला ढोकळा, फाफडा खाणं सुरू केलंय असा टोलाही राऊतांनी शिंदेंना लगावलाय.