Sanjay Raut On Ganesh Naik | गणेश नाईक यांनी पुन्हा स्वगृही यावं, संजय राऊतांचा सल्ला | NDTV मराठी

भाजप सोबत राहून तुम्हाला या प्रवृत्ती सोबत लढता येणार नाही, असा सल्ला संजय राऊत दिलाय.गणेश नाईक यांनी पुन्हा स्वगृही याव- संजय राऊत. त्यांनी आमच्याकडे येऊन हे रणशिंग फुकावे- संजय राऊत.गणेश नाईक यांना भाजपात राहून लढाई लढता येणार नाही- राऊत

संबंधित व्हिडीओ