जे नाशिक एकेकाळी ठाकरेंच्या शिवसेनेचा गड होतं, त्याच नाशिकमध्ये आज मात्र ठाकरेंच्या शिवसेनेची पुरती पडझड झालीय.गेल्या अडीच वर्षांत नाशिकमधल्या अनेकांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली.तर दुसरीकडे भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची नाशिकमधली ताकद मात्र चांगलीच वाढलीय. त्यामुळे नाशिक महापालिका निवडणुकीत उद्धवसेनेची वाट खडतर झालीय