हिंगोलीच्या नरसी नामदेव येथे आज आषाढी एकादशीनिमित्त भाविकांनी संत नामदेव महाराजांच्या दर्शनासाठी सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.. आज सकाळी शासकीय महापूजा पार पडल्यानंतर मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे.. तर संत नामदेव महाराजांच्या मंदिर परिसरामध्ये भाविकांची मोठ्या प्रमाणात मांदियाळी पाहायला मिळाली आहे.. यासंदर्भात मंदिर परिसरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी समाधान कांबळे यांनी..