सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सर्वपक्षीय शिष्टमंडळ राज्यपालांची भेट घेणार आहे. या शिष्टमंडळामध्ये संभाजी राजे छत्रपती यांच्यासह महत्त्वाचे नेते असतील. सोमवारी ही भेट होणार असल्याची माहिती समोर आली आहे.