बीडच्या मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येची चौकशी करण्यासाठी राज्यसरकारने IPS अधिकारी बसवराज तेली यांच्या नेतृत्वाखाली SIT ची स्थापना केली. परंतु या SIT मधील दोन अधिकारी हे वाल्मिक कराडचे निकटवर्तीय असल्याचं समोर आल्याने या समितीच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.