Satara | स्टेटसवर पाकिस्तानचा झेंडा, भारताबद्दल आक्षेपार्ह मजकूर; वाईतील तरुणाला अटक | NDTV मराठी

साताऱ्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला. वाई मधल्या एका तरुणाने स्टेटस वर पाकिस्तानचा झेंडा ठेवला. त्यासोबतच भारताबद्दल आक्षेपार्ह मजकूर सुद्धा त्यानं पोस्ट केला शुभम कांबळे असं या आरोपीचं नाव असून पोलिसांनी आता त्याला अटक केली आहे.

संबंधित व्हिडीओ