का केलेली अमानुष मारहाण बीड? Suresh Dhas यांचा कार्यकर्ता Satish Bhosle ची प्रतिक्रिया पाहा

Recently, a video of Suresh Dhas's worker beating someone came to light. After this, the opposition along with Anjali Damania took an aggressive stance on this. Meanwhile, now Satish Deshmukh himself has clarified why he did this beating. नुकताच सुरेश धस यांच्या कार्यकर्त्याचा एकाला मारहाण करतानाच व्हिडिओ समोर आला. यानंतर अंजली दमानिया सोबतच विरोधकांनी याबाबत आक्रमक पवित्रा घेतला. दरम्यान आता स्वतः सतीश देशमुख याने ही मारहाण का केलेली याबाबत खुलासा केला आहे.

संबंधित व्हिडीओ