Dombivli तील रुणवाल गार्डनमध्ये प्रचंड पाणीटंचाई; पाण्यासाठी काढला बिल्डरच्या कार्यालयावर मोर्चा

रुणवाल रेसिडेन्सी या कंपनीने डोंबिवली मानपाडा येथे रुणवाल गार्डन नावाचा प्रोजेक्ट्स डेव्हलोप केला आहे. यात साधारण 6 फेज मध्ये डेव्हलोपमेंट होणार आहे सध्या 3 फेज तयार होऊन लोकं राहत आहेत. या 3 फेज मध्ये साधारण पणे 4500/कुटुंब राहत आहेत. म्हणजे जवळपास 15,000 लोकं वस्ती असेल. इथे पाणी MIDC कडून पुरविल जातं, मात्र त्याच मानजमेंट हे रुणवाल विकासाकाचे कर्मचारी करतात. त्यामुळे स्थानिक आक्रमक झालेत.

संबंधित व्हिडीओ