राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे आज धुळे जिल्ह्यातल्या शिंदखेडा तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा आणि भजनी मंडळांना साहित्याचं वितरण केलं जाणार आहे.