एकनाथ शिंदेंनी ओमराजे निंबाळकरांची पाठराखण केलीय.संवेदनशील परिस्थिती असताना शिवीगाळ करणं चुकीचं असल्याचं शिंदेंनी म्हटलं.. तर ऑपरेशन व्यवस्थित झालं आणि बॉडी सुदृढ आहे असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावलाय.