जळगाव महानगरपालिका निवडणुकीत शिंदे सेनेनं स्वबळाचा इशारा दिलाय. महापालिका निवडणुकीत सन्मानाने जागा मिळाल्यास महायुतीला तयार आहोत. नाहीतर मग आमच्या ताकदीवर निवडणूक लढवू असा इशारा मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपला दिलाय.