शिर्डीमध्ये तेरा फेब्रुवारीला परिक्रमेचं आयोजन केलं जातं. या परिक्रमेचं तमाम साई भक्तांना वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं निमंत्रण दिलं जातं. यंदा देखील शिर्डीमध्ये शेतात तीस हजार स्क्वेअर फुट गव्हाची पेरणी करत शिर्डी परिक्रमा दोन हजार पंचवीस अशा नावाचं, ही प्रतिमा साकारण्यात आली तसं धान्य पिकवण्यात आलं.