2029 मध्ये गणेश नाईकांनी माझ्याविरोधात लढावं; Eknath Shinde- Ganesh Naik यांच्यातील वाद विकोपाला

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यातला वाद पुन्हा एकदा उफाळलाय.गणेश नाईक यांनी नवी मुंबईती भूखंडावरुन पुन्हा शिंदेंवर टीका केलीय. नाईकांनी केलेल्या टीकेनंतर आता शिवसेना आक्रमक झाली असून नरेश म्हस्के आणि श्रीकांत शिंदे यांनी नाईकांचा समाचार घेतलाय पाहुयात.

संबंधित व्हिडीओ