Ashok Kharat प्रकरणात Rupali Chakankar यांची साडे चार तासांपासून SIT कडून चौकशी सुरु; Latest Updates

अशोक खरात प्रकरणात अनेक दिवसांपासून अडचणीत असलेल्या रुपाली चाकणकरांचा पाय आणखी खोलात गेलाय..चाकणकरांची SITचौकशी सुरु आहे.. यावेळी मी तपासाला पूर्णपणे सहकार्य करेन अशी प्रतिक्रिया रुपाली चाकणकरांनी दिलीय. दुपारी 12.30 वाजल्यापासून चाकणकरांची चौकशी सुरु आहे. रुपाली चाकणकर यांच्या एसआयटी चौकशीच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एसआयटीकडे मोठी मागणी केलीय. एसआयटीने वकिलांना बाहेर ठेवले पाहिजे आणि चौकशी केली पाहिजे असं दमानिया म्हणाल्यात. तर इतर नेत्यांनीही प्रतिक्रिया दिलीय पाहुयात.

संबंधित व्हिडीओ