आमदार Bacchu Kadu यांच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल, चंद्रपूरच्या तहसीलदाराला पुलाखाली डेकण्याची धमकी

आमदार Bacchu Kadu यांच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल, चंद्रपूरच्या तहसीलदाराला पुलाखाली डेकण्याची धमकी Case registered against MLA Bacchu Kadu and six others; threat issued to throw Chandrapur Tehsildar under a bridge स्थानिक भूमिपुत्रांना वेकोलिमध्ये ८० टक्के नोकऱ्यांमध्ये प्राधान्य देण्यासह विविध मागण्यांसाठी परवानगी न घेता पदयात्रा काढणे, बेकायदेशीररीत्या गर्दी जमवणे आणि भाषणातून पोलीस प्रशासन व तहसीलदारांना धमकी दिल्याच्या आरोपावरून माजी राज्यमंत्री तथा आमदार बच्चू कडू यांच्यासह सहा जणांवर घुग्घुस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित व्हिडीओ