Solapur| धक्कादायक घटना, चार्जरच्या वायरने गळा आवळून पत्नीची हत्या; पतीनेही संपवलं जीवन | NDTV मराठी

सोलापूरमध्ये चार्जर च्या वायर न महिलेचा खून केला गेलाय. नवऱ्यानेच बायकोचा खून केल्याचा संशय आहे. घटनेनंतर नवऱ्याचीही गळफास घेत आत्महत्या सोलापूर मधील उळे गावातली ही घटना आहे. दोन महिन्यांपूर्वीच या दोघांचाही प्रेम विवाह झालेला होता आणि त्यानंतर ही घटना घडलेली आहे. 

संबंधित व्हिडीओ