सोयाबीन हमीभाव खरेदीच्या मुदतवाढीची मागणी ही शेतकऱ्यांकडून सातत्याने केली जाते आहे. त्यामुळे आता सरकारकडून मुदतवाढ दिली जाते आहे का हे पाहणं महत्वाचं आहे. सोयाबीन हमीभाव खरेदीच्या मुदतवाढीची मागणी केली जातेय. बबरूवान खंदाडे यांनी फडणवीस यांच्याकडे ही मागणी केली आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री यावर कशा पद्धतीने पुढचा निर्णय देताय त्याकडे सगळ्या सोयाबीन उत्पादकांचं लक्ष लागून आहे.