Special Report| वरातीमागून घोडं, ठाकरे Action Mode वर; ठाकरेंचा दौरा खरंच संघटन वाचवणार का?

सहा खासदारांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे आता मैदानात उतरलेत.डॅमेज कंट्रोलसाठी त्यांनी बंडखोरांच्या मतदारसंघातच दौऱ्याची सुरुवात केली आहे... मात्र या दौऱ्यातच राजकीय पेच निर्माण करणारी घडामोडही घडली आहे.एका बाजूला बंडखोर खासदार आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्याच घरातून ठाकरेंना मिळालेला पाठिंबा... त्यामुळे हा संघर्ष आणखी रंगतदार होण्याची चिन्हं आहेत.ठाकरेंचा हा दौरा खरंच संघटन वाचवणार का.की सत्ताधाऱ्यांनी म्हटल्याप्रमाणे “वरातीमागून घोडं” ठरणार. यावरचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट.

संबंधित व्हिडीओ