#IndiaPopulation #India #BirthRateCrisis 2047 पर्यंत विकसित भारताचं स्वप्न पाहणाऱ्या देशासमोर आता वाढत्या वृद्धांची आणि घटणाऱ्या युवकांची समस्या उभी ठाकली आहे. चीन आणि जपानप्रमाणेच भारतातही पुढील 25-30 वर्षांत जन्मदर (Birth Rate) कमी होऊन वृद्धांची संख्या वाढणार आहे. जन्मदर कमी होण्याची नेमकी कारणे काय आहेत आणि या जनसांख्यिकीय संकटावर कशी मात करता येईल, यावर हा विशेष अहवाल.