Special Report| सूर्य आग ओकणार, ऊन प्रचंड तापणार; October महिना कुठली कुठली संकटं घेऊन आलाय?

यंदाचा ऑक्टोबर वाट लावणार आहे. अल निनोमुळे यावर्षी प्रचंड उष्णता वाढणार आहे. या सगळ्याचा तडाखा माणसाला आणि प्राण्यांनाही बसायला सुरुवात झालीय. पुढच्या काळात हिवाळा कितपत असेल याबद्दलही शंका आहे... आता राज्यात पुढच्या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यापर्यंत १० टक्के पाणीकपात असणार आहे. ऑक्टोबर महिना कुठली कुठली संकटं घेऊन आलाय... पाहुया

संबंधित व्हिडीओ