Special Report|मुंबईकरांना अजूनही पावसाची प्रतीक्षाच,घामाच्या धारांनीच भिजतोय मुंबईकर;काय परिस्थिती?

मुंबईतून पाऊस अचानक गायब झालायं. पावसाच्या सरींचा आनंद मुंबईकरांनी घेतलाही नसेल तोच मुंबईतून पाऊस नाहीसा झालायं. मुंबईकरांना पुन्हा घामाच्या धारांनी भिजावं लागतंय...जुन संपत आला तरी यंदा पाऊस नसल्याने मुंबईकरांची चिंता वाढलीये..कारण आता टेन्शन आहे ते थेट पाण्याचं…मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमध्ये साठा धोकादायक पातळीवर पोहोचलाय आणि पावसाची अजूनही प्रतीक्षा आहे...काय परिस्थिती आहे पाहूया...

संबंधित व्हिडीओ