संतोष देशमुख हत्या प्रकरणातले सर्व आरोपी बीड जेलमध्ये आहेत.मात्र एकट्या विष्णू चाटेला लातूर जेलमध्ये ठेवण्यात आलंय. याच मुद्दयावरून अंजली दमानिया यांनी गंभीर आरोप केलाय.लातूर जेलचे अधिकारी विष्णू चाटेच्या ओळखीतले असल्याचं दमानिया यांनी सांगितलंय. विष्णू चाटेची लातूर जेलची सेटिंग नेमकी काय आहे..पाहुयात या रिपोर्टमधून.