टायगर श्रॉफवर हल्ला झाल्यानंतर बिश्नोई गँगच्या ज्या तीन गुंडांना पकडण्यात आलं... त्यांच्या चौकशीतून अनेक धक्कादायक अँगल समोर आलेत... टायगर श्रॉफ हा टार्गेट नव्हताच.... इतर सगळेच प्लॅन फसले म्हणून टायगरवर हल्ला करण्यात आला..... आणखी धक्कादायक म्हणजे या तिघांना हल्ल्यासाठी पिस्तूल आणि शस्त्रं पुरवली कुणी.... तर राधा आणि बबिता या बिश्नोई गँगच्या लेडी हस्तकांनी.... एक हल्ला आणि त्यानंतर समोर आलेले पाच हादरवणारे अँगल्स.... पाहुया एक धक्कादायक रिपोर्ट.
Special Report | Was the 'Tiger' the actual target? One attack, and five shocking angles that have since emerged.