Special Report | काय आहे जरांगेंनी समोर आणलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये ? त्यावरुन काय उठलंय राजकीय वादळ ?

जरांगेंनी आज ऑडिओ बॉम्ब टाकून खळबळ उडवून दिलीय... जरांगेंनी ऑडिओ क्लिप दाखवून जोरदार वार केलाय... आता त्यानं कोण गार होणार हे काही दिवसांत कळणार आहे.... काय आहे जरांगेंनी समोर आणलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये आणि त्यावरुन काय राजकीय वादळ उठलंय..... पाहुया...

संबंधित व्हिडीओ