बीडमधून एक मोठी बातमी बीडमध्ये भरधाव कंटेनरनं अनेकांना चिरडलेलं आहे. या अपघातात पंधरा जण जखमी झाले आहेत तर एक जण ठार झाला. केस अहमदपूर रस्त्यावरचा हा भीषण अपघात दारूच्या नशेत या कंटेनरनं अनेकांना चिरडलेला आहे. कंटेनर पलटी झाल्यानंतर संतप्त नागरिकांनी कंटेनरला आग लावलेली आहे.