दिग्गजांच्या उपस्थितीत पार पडला Wankhede Ground वर स्टँड नामकरण सोहळा | Rohit Sharma | Sharad Pawar

वानखेडे स्टेडियममध्ये आज एक भव्य दिव्य सोहळा पार पडला टीम इंडिया चा हिटमॅन मुंबईचा अभिमान रोहित शर्मा याच्या नावानं स्टँडचं नामकरण करण्यात आलं. कसोटी क्रिकेट मधनं निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा पहिल्यांदाच अशा मोठ्या सोहळ्यात सहभागी झाला. या खास कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांची सुद्धा उपस्थिती होती.

संबंधित व्हिडीओ