NMIA वर विमानाचं यशस्वी लँडिंग, पाहा सिडकोचे व्यवस्थापाकीय संचालक विजय सिंघल काय म्हणाले?

नवी मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळावर कमर्शियल विमानाचं लँडिंग हे पूर्ण झालेलं आहे त्या ठिकाणी अनेक अधिकारी सुद्धा पोहोचलेत. त्यांची काय प्रतिक्रिया आहे पाहूयात. आपण सर्वांसाठी एक हिस्टॉरिकल दिवस आहे नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट ज्याची आपण बरेच वर्षापासून वाट पाहत आहोत ज्याच्या आज या ठिकाणी कमर्शियल फंड ची ट्रायल लँडिंग झालेली आहे. 

संबंधित व्हिडीओ