अहिल्यानगरचे माजी खासदार सुजय विखेंनी एक वादग्रस्त वक्तव्य केलंय. अख्खा देश शिर्डीच्या प्रसादालयात फुकट खाऊन जातो. महाराष्ट्राचे सगळे भिकारी इथं गोळा झाले असं वक्तव्य त्यांनी केलंय.