Ahmedabad Plane Crash | विमान दुर्घटनेत Sunil Tatkare यांच्या नातेवाईक अपर्णा महाडिक यांचा मृत्यू

विमान दुर्घटनेमध्ये अपर्णा महाडिक या क्रू मेंबरचाही मृत्यू झालाय. अपर्णा महाडिक सुनील तटकरेंच्या नातेवाईक आहेत अपर्णा महाडिक या तटकरेंच्या भाच्याची पत्नी असल्याची माहिती समोर आली आहे.

संबंधित व्हिडीओ