Shivsena Supreme Court Hearing | शिवसेना पक्ष, चिन्हावरील सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टात आज घडलं ?

शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणी संपली, सुप्रीम कोर्टात सुनावणी अंतिम टप्प्यात. कपिल सिब्बल यांच्याकडून आज सुप्रीम कोर्टात युक्तिवाद करण्यात आला. कपिल सिब्बल यांच्याकडून आमदार अपात्रता प्रकरणावरून युक्तिवाद करण्यात आला.

संबंधित व्हिडीओ