धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर तीन कोटींच्या खंडणीची मागणी झाल्याचा गंभीर आरोप आमदार सुरेश धस यांनी केलाय. धनंजय मुंडेंनी आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे खंडणीची मागणी केली आणि त्यावेळी अवादाचे अधिकारी आणि वाल्मिक कराराची बैठक झाली. त्यात दोन कोटींवर डील झाल्याचा आरोप धस यांनी केलाय.