Special Report| Tamil Nadu च्या राजकारणात 'विजय' कोणाचा?, TVK पक्षाला मतदारांची साथ मिळणार?

तामिळनाडू विधानसभा निवडणकीकडे सर्वांचं लक्ष लागलंय ते स्टॅलिन आपली सत्ता कायम राखण्यात यशस्वी होतात, की भाजपा त्यांच्या सत्तेचा मार्ग रोखतो याकडे..मात्र त्याव्यतिरिक्तही या निवडणुकीत एका एक्स फॅक्टरची चर्चा सुरू आहे. आणि तो फॅक्टर आहे साऊथचा मेगास्टार थलपती विजय..'जेन झी'च्या मतांवर त्याची भीस्त आहेच, पण आपल्या शिट्टी या निवडणुक चिन्हाचा उल्लेख करत 23 एप्रिलला मतदानाच्या दिवशी मतदार शिट्टी वाजवतील असा विश्वास विजयने व्यक्त केलाय. पाहूयात द्रविडी राजकारणावरचा हा खास रिपोर्ट

संबंधित व्हिडीओ