मोहोळ तालुक्यात पैशासाठी विवाहितेची गळा दाबून हत्या, सारोळे गावातील दुर्दैवी घटना. पैशाच्या कारणावरून पत्नी आणि सासूकडून विवाहितेचा जाचहाट हट्ट करून छळ केल्याचा आरोप. सोनाली प्रतीक शिंदे असं गळा दाबून हत्या केलेल्या विवाहित महिलेचे नाव. याप्रकरणी पती प्रतीक शिंदे, सासू भामाबाई उर्फ वंदना शिंदे यांच्या विरोधात मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. चार महिन्यापूर्वी सोनाली हिचा विवाह प्रतीक शिंदे यांच्यासोबत लावण्यात आला.