एअर इंडिया च्या या विमानाचा अपघात झालाय. टाटा ग्रुप कडून मृतांच्या नातेवाईकांना एक कोटींची मदत जाहीर करण्यात आली तसंच बीजे मेडिकल कॉलेज ची इमारतही टाटा ग्रुप बांधून देणारे टाटा ग्रुप चे चेअरमन एन चंद्रशेखर यांनी ही घोषणा केली आहे.