राज्यात वेगवेगळ्या स्वरूपाचे शिक्षक भरती घोटाळे झालेत. असाच एक धक्कादायक प्रकरण विधा विदर्भातून समोर आला. उच्च न्यायालयाच्या समोरच्या प्रकरणाचे केस नंबर वापरून शिक्षक भरती केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. आधी तेरा आणि नंतर किमान पन्नास लोकांना शिक्षकाच्या नोकऱ्या देण्यात आल्या असा माहिती अधिकार कार्यकर्ते यशवंत मानकर यांचा दावा आहे.