Teachers Protest | शिक्षक आंदोलनाचं लोण आता राज्यभर पसरलं, Nashik मध्ये TET विरोधात शिक्षक रस्त्यावर

शिक्षक आंदोलनाचं लोण आता राज्यभर पसरलं आहे.... पुणे, नाशिक, कोल्हापूर, सांगलीसह राज्यातील विविध जिल्ह्यात शिक्षकांनी आंदोलन केलंय... पुण्यातील शिक्षकांच्या आंदोलनात २८ संघटना सहभागी झाल्या आहेत... TET रद्द करावी आणि पेन्शन लागू करावी ही प्रमुख मागणी करण्यात येत आहे .पुणे जिल्हा परिषद ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला आहे.. तर दुसरीकडे नाशिकमध्येही जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन मोर्चा नेण्यात येणार आहे... कोल्हापूर आणि सांगली देखील आज शाळा बंद आहेत... टीईटी सक्तीविरोधात शिक्षक आक्रमक झाले आहेत...

संबंधित व्हिडीओ