Pune Unseasonal Rain| पुणे शहरासह जिल्ह्याला अवकाळी पावसानं झोडपलं, NDTV मराठीचा Ground Report

पुणे शहरासह जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपलंय.गेल्या दोन दिवसापासून अवकाळीने हजेरी लावलेली असतानाच आता पुणे शहर आणि जिल्ह्याला अवकाळी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला. त्यामुळे हवामान विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला.तर दुपारपासून कोसळत असलेल्या पावसामुळे अनेक भागात पाणी साचलंय.

संबंधित व्हिडीओ