ठाकरे बंधूंना एक मोठा धक्का त्यांच्यात बालेकिल्ल्यात बसलाय.उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे जुने आणि बाळासाहेबांचे विश्वासू असलेले दगडू सकपाळ यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय.दगडू सकपाळ शिंदेंसोबत गेल्याने ठाकरे बंधूंची कशी गणितं बदलणार आहेत पाहुयात.