मुंबईत काल ठाकरे बंधूंच्या विजय मेळाव्यानंतर आज सेना भावना बाहेर बॅनरबाजी करण्यात आली आहे.या बॅनर वर ठाकरे बंधू आणि त्यांच्या मुलांचा फोटो लावण्यात आला आहे.आगामी काळासाठी ही जोडी अशीच टिकून राहावी यासाठी हे बॅनर लावण्यात आले आहेत.त्याचा आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांनी.