#ManojJarangePatil #MurderPlot #BeedPolitics A major conspiracy to kill Maratha leader Manoj Jarange Patil has been exposed, causing a political tremor in Maharashtra. Reports confirm a ₹2.5 Crore contract was given for his assassination, allegedly by a senior political leader from Beed. Two suspects have been detained by the police. Jarange Patil has warned the leader, stating he will soon expose the truth with evidence and recordings. The state government has increased his security. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा मोठा कट उघडकीस आल्याने महाराष्ट्रात राजकीय खळबळ माजली आहे. बीडमधील एका बड्या राजकीय नेत्याने जरांगे पाटील यांना संपवण्यासाठी २.५ कोटींची सुपारी दिल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतले आहे. जरांगे पाटलांनी थेट इशारा देत पुरावे आणि रेकॉर्डिंग लवकरच उघड करण्याचे म्हटले आहे. या घटनेनंतर त्यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.