संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड आणि त्यांची गँग पुरती अडकलीय.पण संतोष देशमुखांची हत्या म्हणजे...गेल्या 25 वर्षात परळीत घडलेल्या हत्या प्रकरणांच्या धाग्याचं शेवटचं टोक आहे.. भाजप आमदार सुरेश धस यांनी हाच धागा पकडून 25 वर्षांपूर्वीचं चेतना कळसे मृत्यू प्रकरण उकरून काढलंय.. सोबतच दीड वर्षांपूर्वीचं महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून सुरेश धस यांनी अनेक गंभीर आरोप केलेत.. पाहुयात..