जिल्ह्यातील बदनापूर तालुका हा मराठवाड्यातल्या शिक्षणाचा हब बनत चालला आहे. बदनापूर संभाजीनगर महामार्गावर सात किलोमीटरच्या पट्ट्यात मेडिकल कॉलेज, पदवी आणि पदव्युत्तर कॉलेज तसंच एक कृषी महाविद्यालय आणि तब्बल पंचवीस शाळा पसरल्यात.