मुंबई आणि उपनगरामध्ये सुरू झालेल्या टोरेस या ग्रुप ने गुंतवणूकदारांना एक महत्वाचं आश्वासन दिलेलं आहे. गुंतवणूकदारांचा टेलिग्राम वरती एक नवीन ग्रुप तयार करण्यात आला. आणि बाहत्तर तासात एप पुन्हा एकदा चालू होणार असा उल्लेख करण्यात आला. तुमचे पैसे तुम्हाला मिळणार आहेत असं या ग्रुप मधनं आश्वासन देण्यात आल आहे.