मुंबई पोलिसांकडून गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या टोरेस कंपनीच्या गिरगाव कार्यालयावर छापा टाकण्यात आला. पाहा पोलिसांच्या हाती काय लागलं?