Nashik मधील आदिवासी आंदोलक Rahul Gandhi यांची भेट घेणार,विद्यार्थ्यांचं शिष्टमंडळ 2 सप्टेंबरला घेणार भेट
Tribal protesters from Nashik to meet Rahul Gandhi; a delegation of students will meet him on September 2.
-नाशिकमधील आदिवासी आंदोलक राहुल गांधींची भेट घेणार आहेत. विद्यार्थ्यांच्या कृती समितीचे शिष्टमंडळ 2 सप्टेंबरला राहुल गांधींसोबत चर्चा करणार आहेत. नाशिकमध्ये सुरू असलेल्या काँग्रेस प्रशिक्षण शिबिराच्या समारोपासाठी राहुल गांधी 2 सप्टेंबरला नाशिक दौरा करणार आहेत. गेल्या 8 दिवसांपासून आदिवासी विद्यार्थ्यांचे ईदगाह मैदानावर उपोषण सुरू आहे. या मागण्या पूर्ण होत नसल्याने आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी राजीनामा देण्याची आंदोलक विद्यार्थ्यांची मागणी