Global News| Trump यांच्याकडून Sundar Pichai यांचं कौतुक, ट्रम्प यांची पत्रकारांसमोर थट्टामस्करी

या महत्त्वाच्या बैठकीनंतर ट्रम्प आणि सर्व टेक दिग्गज व्हाईट हाऊसबाहेर आले आणि त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ट्रम्प यांनी गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचं कौतुक केलं.आणि थट्टामस्करीही केली. Global News | Trump praises Sundar Pichai; Trump also engages in banter with journalists.

संबंधित व्हिडीओ