दरम्यान, पक्ष सोडून गेलेत ते परत येतील... जे आता तिकडे आहेत तेच कुठं जातील माहित नाही, असा टोला राज ठाकरेंनी लगावला तर हिंदी भाषेवरूनही त्यांनी जोरदार निशाणा साधलाय..