उद्धव ठाकरे संजय राऊतांच्या निवासस्थानी पोहोचलेत. मैत्री निवासस्थानी ही राऊतांची भेट घेत आहेत. उद्धव ठाकरे सपत्नी संजय राऊतांच्या घरी पोहचलेत.